(अक्षय तृतीया)
अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही ती गोष्ट
ह्या दिवशी केलेली कामे आजन्म यशस्वी होतात
हा मुहूर्त साडेतीन मुर्हता पैकी एक आहे ह्या दिवशी घर ख्ररेदी सोने खरेदी वाहन खरेदी नवीन व्यवसाय चालू करतात