|

Website Development

वेबसाईट डेव्हलपमेंट वेबसाईट तयार करणे हि प्रतिदिनी बदलत रहाणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आम्ही (आमची टीम) दररोज त्यावर काम करीत असतो. इंटरनेटच्या बाजारात उपलब्ध होणारी नवीन टूल्स समजून घेऊन त्याचा वापर आपल्या ग्राहकाच्या वेबसाइटवर करीत असतो. अर्थात ते टूल्स वापरण्यापूर्वी प्रामुख्याने त्याची उपयुक्तता आणि सिक्युरिटी लेव्हल याबाबत सावधगिरी बाळगली जाते.

|

Software Development

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलप करताना सर्वप्रथम ते कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर वापरले जाणार आहे त्याची माहिती असणे अत्यावश्यक होते. आता तयार होणारे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हे तयार झाल्यावर कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येईल अशी सोया झाली आहे. ऑपरेटिंग सिस्टिम बरोबर कोणत्या डिव्हाईसवर वापरले जाणार आहे ह्याची काळजी घ्यावी लागते.

|

Mobile Application Development

मोबाईल एप्लिकेशन डेव्हलपमेंट सध्या वापरात असणाऱ्या विविध सॉफ्टवेअर टूल्समुळे, एकदा तयार झालेले सॉफ्टवेर विविध ऑपरेटिंग सिस्टिमत व विविध डिव्हाइसवर व्यवस्थित वापरता येते. ऑपरेटिंग सिस्टिम बरोबर कोणत्या डिव्हाईसवर वापरले जाणार आहे ह्याची काळजी घ्यावी लागते. MOBILE DEVELOPMENT SOLUTIONS  Java ME  Symbian  UIQ  S60  Android  BlackBerry  OVI  Windows Mobile  iPhone  LiMo  Ångström distribution  Adobe Flash Light  BREW…

Development

Website About Website Development Software About Software Development Mobile Application About Mobile Application Development