FAQ प्रश्न तुमचे

FAQ तुमचे

कृपया, Price Table या मेनू लिंकवर पहा. https://websirji.com/price-table/ ह्या लिंकवर क्लिक करा. अथवा contact@websirji.com वर संपर्क करा.
होय, आपण केव्हाही थांबू शकतो.
आपल्या व्यवसायानुसार ते ठरवावे. सर्वसाधारपणे .COM (“commerce”) त्याकरिता contact@websirji.com वर ईमेल करा. आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.
सर्वसाधारपणे वापरात येणारी डोमेन एक्स्टेंशन 
  • .COM (“commerce”)
  • .ORG (originally “organization”)
  • .in (available to anyone; used by companies, individuals, and organisations in India)
  • .co.in (intended for banks, registered companies, and trademarks)
  • .org.in (intended for nonprofit organisations)
इतरही अनके एक्स्टेंशन उपलब्ध आहेत. 
कमीत कमी एक वर्षांकरिता. आणि जास्तीत जास्त दहा वर्षां करिता डोमेनचे नाव रजिस्टर करता येते.
अशी जागा आहे जिथे तुम्ही तुमची सर्व माहिती, फोटो, व्हिडीओ साठवून ठेऊ शकता.

आपली वेबसाईट भारतातील सर्वोउत्कृष्ट पेमेंट गेटवे सेवा देणाऱ्या शी भागीदार आहे. त्यामुळे आपल्याकरिता   Debit Card, Credit Card, Bank Transfer (NEFT, RTGS, IMPS, UPI) यांचा वापर करून पेमेंट करू शकता. तसेच PhonePay, GPay, BHIM, QR code असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

error: Content is protected !!