मोबाईल एप्लिकेशन डेव्हलपमेंट

सध्या वापरात असणाऱ्या विविध सॉफ्टवेअर टूल्समुळे, एकदा तयार झालेले सॉफ्टवेर विविध ऑपरेटिंग सिस्टिमत व विविध डिव्हाइसवर व्यवस्थित वापरता येते.

ऑपरेटिंग सिस्टिम बरोबर कोणत्या डिव्हाईसवर वापरले जाणार आहे ह्याची काळजी घ्यावी लागते.

MOBILE DEVELOPMENT SOLUTIONS  Java ME  Symbian  UIQ  S60  Android  BlackBerry  OVI  Windows Mobile  iPhone  LiMo  Ångström distribution  Adobe Flash Light  BREW  OpenMoko  Palm OS (Garnet OS, Cobalt OS)  Palm webOS   Mojo