सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलप करताना सर्वप्रथम ते कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर वापरले जाणार आहे त्याची माहिती असणे अत्यावश्यक होते. आता तयार होणारे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हे तयार झाल्यावर कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येईल अशी सोया झाली आहे.

ऑपरेटिंग सिस्टिम बरोबर कोणत्या डिव्हाईसवर वापरले जाणार आहे ह्याची काळजी घ्यावी लागते.